श्री अर्जुन कांधारी आयोजित भव्य आरोग्य शिबिर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्त
मुंबई: महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या वाढदिवसा निमित्त आज ८ फेब्रुवारी २०२४, महाराष्ट्र राज्य कार्यकारणी सदस्य श्री अर्जुन कांधारी यांच्याकडून मोफत भव्य आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते। येथे स्थानिक आमदार एडवोकेट श्री आशिष जी शेलार आणि युवा सेना कार्याध्यक्ष श्री पूर्वेश प्रताप सरनाईक यांनी या शिबिरला सदिच्छा भेट दिली. अर्जुन कंधारी […]
Recent Comments